व्यसन

व्यसन लावून घेतलय
आम्ही दोघांनी एकमेकांच
मी तरी जरा बरीच असते
ते नसतात तेंव्हा
पंण त्यांना मात्र करमत नसावं
माझी भेट घेतल्याशिवाय;
न चुकता येतातच डोळ्यांत
रोजच


No comments: