लेकाची पाटीवर चित्रकला ,मुंगुस आहे म्हणे :)

2 comments:

Shashank Kanade said...

वाटतंय, ब-यापैकी!
:)

hemant_surat said...

मुंगूस खरच छान काढलय. आता साप केव्हा येतो ते बघायचय. आणि मुंगूसाच्या पोटात तो कसा दिसतो तेही काढ म्हणा लेकाला!

हेमंत_सूरत