खिलजी #padamavati
संपूर्ण कथानक या नावानी व्यापलेलं असताना चित्रपटाचं नाव पद्मावती असं ठेवायची अवदसा का सुचली असावी भन्साळीला ??
खिलजीवर कथानक लिहिलं असतं तर अजून धमाल आली असती. पदमावती च पात्र म्हणजे उगा तांबडा रस्सा सोसेना खायला म्हणून डबल का मिठा खावा नंतर असं जरास वाटलं.
भन्साळी नी डिझाईन केलेला आणि रणवीर नी उभा केलेला खिलजी अक्षरशः वेड आहे .
एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याच्या नुसत्या वर्णनानी एवढा वेडावून जाणारा आणि तिला मिळवण्यासाठी जमीन आसमान एक करणारा एक योद्धा . कथानक काल्पनिक का ऐतिहासिक हा मुद्दा फारच गौण वाटला. एक स्वतंत्र कलाकृती म्हणून बघायला मला आवडलाच .
भन्साळीचे सिनेमे त्यातल्या वेषभूषेसाठी , सेट साठी , नृत्यांसाठी, संगीतासाठी बघायला आवडतात.
महाग बिहाग नाही नेहमीच्या रेट मधे तिकीट मिळालं 😀
G O T प्रभाव फार जाणवला . बाकी कोणाला नाही का जाणवला ? 🤔