चारोळी

मनाच्या मनाला
कशा व्यथा कळाव्या
न ओठी शब्द येता
नेत्री तूझ्या दिसाव्या

4 comments:

Vaishali Hinge said...

मनाच्या मनाला व्यथा
कशा कळाव्या..?
एक शब्द नाही ओठी
अन नजरेची खोटी...

Anand Sarolkar said...

Surekh!!!

TheKing said...

Ekdum cool...

priyadarshan said...

वा