अध्याय केवळ एक उलटला आहे...

अचानक फेसबुकावर  काळेकाकांनी माझ्या ब्लॉग चा उल्लेख केला आणि आपणही ब्लॉग  लिहित होतो हे आठवल. ब्लॉगची यु आर एल सुद्धा आठवेना एवढी विसरले ब्लॉगला. गुगल बाबाना सगळ साठवून ठेवल्याबद्दल मन:पूर्वक  धन्यवाद.

...

अध्याय केवळ एक उलटला आहे
संपली कहाणी असेच काही नाही

आजपासून  पुन्हा लिहायला सुरवात करते  आहे.. बघू या काय काय सापडत आहे ते.No comments: