नसल जवळपास कुणी कीएकट्यानीच बडबडायचकधी त्याला कवितातर कधी वेड म्हणायचचारच ओळी झाल्या तरथोडस पाणी घालुन वाढवायचइकडुन तिकडुन शब्द शोधुनकडव हळूच चढवायचकधी हिंदी तर कधीसंस्कृताने थोडस मढवायचछान माझी कविता म्हणुनप्रत्येकाला पढवायच
dhaassooo......vaitaglele astaanaa lihileli kavita asaavi,,...
Post a Comment
1 comment:
dhaassooo......
vaitaglele astaanaa lihileli kavita asaavi,,...
Post a Comment