जपमाळ

नाहीयेस कुठेही
सगळ्या नुसत्या कल्पनाच आहेत
समोर जे दिसतंय तोही भास आहे
समजावतीये मी मनाला,
पण मग प्रत्येक श्वासाबरोबर
अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय?
हेही थांबवायला हवं.........................
.

2 comments:

Abhijit said...

sunder kavita..
pan HE HI THMBWAYLA HAVA he paTala nahee:-)

श्यामली said...

:)हे थांबावायला हवं हे, ही कविता लिहिली त्यावेळची अवस्था फक्त आणि त्यातून आलेले विचार. बाकी ते न थांबणारच असतं (!)(?)