नाहीयेस कुठेही सगळ्या नुसत्या कल्पनाच आहेत समोर जे दिसतंय तोही भास आहे समजावतीये मी मनाला, पण मग प्रत्येक श्वासाबरोबर अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय? हेही थांबवायला हवं......................... .
2 comments:
Anonymous
said...
sunder kavita.. pan HE HI THMBWAYLA HAVA he paTala nahee:-)
2 comments:
sunder kavita..
pan HE HI THMBWAYLA HAVA he paTala nahee:-)
:)हे थांबावायला हवं हे, ही कविता लिहिली त्यावेळची अवस्था फक्त आणि त्यातून आलेले विचार. बाकी ते न थांबणारच असतं (!)(?)
Post a Comment