चारोळी

जरा मनानी हलके व्हावे
थोडे वाहून, परतून यावे
मेघ जांभळा जरी आकाशी
हसून त्याही थांब म्हणावे

4 comments:

HAREKRISHNAJI said...

वा

Anonymous said...

chhan aaht charoLi:-)

Tejaswini Lele said...

chhanch ahe blog!
awadala!

Kamini Phadnis Kembhavi said...

धन्यवाद तेजस्विनी,अभिजित,हरेकृष्णाजी