प्रतिध्वनी

इकडून एक प्रेमळ हाक
तिकडून तेवढीच प्रेमळ साद
मन खुष, मी गोंधळलेली
कोण???
च्च कोण नाय भास....
नाही नाही आहे कोणीतरी..
वेडया प्रतिध्वनी ओळखता येत नाही का?
...
मी बोलत रहाते,
ऐक ना... आज ना... मी तर....
.
.
.
काहितरी का होईना
तिकडून ऐकू येण्यासाठी बोलणं भाग असतं मला.

2 comments:

Anonymous said...

अरे मस्तच! खुप आवडली ही कविता मला. तसं मला विशेष काही कळत नाही कवितांमधले, पण साधी सरळ रचना आवडली. :) कीप इट अप.

Kamini Phadnis Kembhavi said...

dhanyawaad prabhas :)